जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

0

खेड : खेड तालुक्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून तालुक्यातील महत्त्वाच्या अशा जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड-दापोली मार्गावरील मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने खबरदारी म्हणून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली तर जगबुडी नदीने रौद्ररूप धारण केल्याने बाजारपेठेतील नागरिकांना आणि सखल भाग परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
3:42 PM 20-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here