गावठी दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे-कालकरकोंड येथे बेकायदा गावठी हातभट्टीची ९१० रुपयांची १५ लिटर दारू विक्रीसाठी बागळल्याप्रकरणी राजेंद्र पांडुरंग कालकर (३२, रा.नाखरे-कालकरकोंड, रत्नागिरी) याच्याविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार, १७ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वा. करण्यात आली. याबाबत पोलिस नाईक प्रशांत पाटील यांनी तक्रार दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:58 PM 20-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here