जिल्ह्यात नवे 233 पॉझिटिव्ह; 11 जणांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 233 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 11 जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोना बाधित मृतांचा आकडा 1 हजार 955 इतका झाला आहे. नव्याने 233 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 68 हजार 969 रुग्ण सापडले आहेत. 24 तासात 238 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आता पर्यंत 63 हजार 821 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत 3 हजार 183 रुग्ण उपचार घेत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
7:39 PM 20-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here