विज्ञान रंजन परिक्षेमध्ये जिल्ह्यात 5 वी तर तालुक्यात 3 री आलेली चांदेराई ची कन्या कु. गाथा संतोष सुर्वे हिचा चांदेराई ग्रामपंचायतीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना सरपंच शिल्पा दळी सोबत माजी सरपंच दादा दळी, मुख्याध्यापक मुकादम सर, कानावजे सर, पोलीस पाटील कीर मॅडम, उपसरपंच विवेक आंब्रे आधी छायाचित्रात दिसत आहेत.