रत्नागिरी गणपतीपुळे मंदिरात माघी गणेशोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ By admin - 27 January 2020 0 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp गणपतीपुळे मंदिरात माघी गणेशोत्सवास प्रारंभ झाला असुन तिसऱ्या दिवशी ग्रामस्थ, भाविक, देवस्थानच्या वतीने मोदक सर्मपण करताना पंच श्री उदय शेंड्ये सपत्नीक व ब्रंम्हवृंद छायाचित्रात दिसत आहेत. Share this:TwitterFacebook