जिल्ह्यात 280 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 7 जणांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 280 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 24 तासात 179 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:48 PM 22-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here