चिपळुणात विक्रमी पावसाची नोंद

0

रत्नागिरी : गुरुवारी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात १६० मि.मी.च्या सरासरीने तब्बल दीड हजार मि.मी. एकूण पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक विक्रमी पावसाची नोंद चिपळूणमध्ये झाली. सर्वच तालुक्यात पावसाने दीडशे मि.मी.ची मजल गाठली होती. मंडणगड-१५२.२०, दापोली-१४३.१०, खेड-१८३.३०, गुहागर-१०७.१०, चिपळूण-२०२.४०, संगमेश्वर१८५.५०, रत्नागिरी-१११.२०, लांजा-१८५.१० आणि राजापूर तालुक्यात १६१.१० मि.मी. पावसाची नोंद झाली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 23-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here