ब्रेकिंग: मुंबई-गोवा महामार्गावरील परचुरी पूल पाण्याखाली

0

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने सर्वच नद्या तुडुंब भरल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर नजीक असणारा परचुरी पूल संपूर्ण पाण्याखाली गेला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:31 AM 23-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here