चिपळूणात एनडीआरएफचे मदतकार्य सुरू

0

रत्नागिरी : महापूराने वेढलेल्या चिपळूण शहरात एनडीआरएफ, स्थानिक मच्छिमार, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी मदत कार्य सुरू केले आहे. सध्या चिपळूणमध्ये 15 बोटी उपलब्ध असून त्यापैकी 8 बोटी मार्फत बचाव कार्य सुरु आहे. चिपळूण येथे मोबाईल नेटवर्क नसल्याने फोन लागत नसल्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासन पोलीस वायरलेस मार्फतच संदेशवहन करत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
1:36 PM 23-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here