रायगडच्या हिरकणीवाडीत दरड कोसळली, ग्रामस्थ भयभीत

0

रायगड : रायगडमध्ये दरडी कोसळण्याची मालिका सुरुच आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीत दरड कोसळली आहे. हे गाव डोंगराळ भागात आहे. इथे सतत पाऊस होत आहे. दरड कोसळली असली तरी सध्या तरी घरांना नुकसान झालं नाही. मात्र हिरकणीवाडीतील नागरिक भयभीत झाले आहेत. पाचाड गावाजवळ ही हिरकणीवाडी आहे. हिरकणीवाडीतील नागरिकांना पाचाड गावात हलवलं जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
1:52 PM 24-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here