जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत साडेचार टक्के वाढ

0

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत साडेचार टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. धरणात सध्या 1 हजार 585 क्‍यूसेसने जल उद्योग दाखल झाले होते. शुक्रवारी सायंकाळी या जलाशयात 35.69 टक्के पाणी साठ्याची नोंद झाली आहे, अशी माहिती जायकवाडी प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी प्रशांत जाधव यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:13 PM 24-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here