देवरुख कॉलेजच्या मैदानावरून मिराज, सुखोई, राफेल या लढाऊ विमानांच्या कसरतींचा थरार अनुभवायला मिळणार

0

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या मैदानात 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत इलेक्टिक मोटरवर उडणाऱ्या विविध प्रकारच्या रेडीओ कंट्रोल विमानांची प्रात्यक्षिके मुलांना विनामुल्य पाहता येणार आहेत. देवरुख स्नेह परीवार व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचा हा उपक्रम आहे. फ्लाईंग ईगल, ग्लायडर, उडता मासा, उडती तबकडी, ट्रेनर विमानांचे प्रात्यक्षिक पहायला मिळणार आहे. या बरोबरच वायुसेनेतील मिराज-3000, सुखोई-30 व राफेल या लढाऊ विमानांच्या रोमहर्षक कसरतींचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here