महाराष्ट्र बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक; 10 ते 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती By admin - 28 January 2020 0 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp देवळा (नाशिक) येथे कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली असून, त्यात 10 ते 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. Share this:TwitterFacebook