परकार हॉस्पिटलला मिळाला जिल्ह्यातील पहिले एन्ट्री लेवल एन.ए.बी.एच. मानांकित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा बहुमान

0

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे स्थापित झालेल्या नॅशनल अॅक्रेडीटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अॅण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर (NABH) या मानांकन संस्थेद्वारे हॉस्पिटलच्या गुणवत्तेसाठी राष्ट्रीय पातळीचे भारतातील सर्वोच्च मानांकन दिले जाते. रत्नागिरीतील परकार हॉस्पिटल या नामांकित मल्टीस्पेशलिटी रुग्णालयाने जानेवारी २०२० मध्ये जिल्ह्यातील पहिले एन्ट्री लेवल एन.ए.बी.एच. मानांकित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनण्याचा बहुमान मिळवला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here