राजापूर: ट्रक-दुचाकीच्या अपघातात दोघांचे बळी

0

राजापूर शीळ, गोठणे दोनिवडे चिखलगांव- सौंदळ मार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दोन तरूणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. तर एक तरूण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात फैयाज अकबर रायबागकर (२३), समीर महमद नाईक (२०), (दोघेही रा. सौंदळ मुस्लीमवाडी) या तरूणांचा मृत्यू झाला तर आमान मुसवीर टोले (१८) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here