रत्नागिरी: बाप्पाचे ‘महासदाशिव’ रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

0

गेली 44 वर्षे माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या रत्नागिरीतील मारुती कॉमन क्लबची यंदाची श्री गणेशाची मूर्ती अत्यंत वेगळी आणि पुराणामध्ये स्वतःचे महत्त्व जपणारी अशी आहे. ‘महासदाशिव’ असे हे श्री गणेशाचे रूप रत्नागिरीतील प्रसिद्ध मूर्तीकार सुशील कोतवडेकर यांच्या हस्तकौशल्यातून साकारली आहे. श्री गणेशाचे हे रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here