जिल्ह्यात 256 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 256 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने 256 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 71 हजार 49 इतकी झाली आहे. नव्याने सापडलेल्या 256 पैकीआरटीपीसीआर चाचणी केलेल्यांपैकी 165 तर अँटीजेन चाचणी केलेल्यांपैकी 91 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:30 PM 29-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here