जिल्ह्यात 24 तासात 316 रुग्णांची कोरोनावर मात

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 316 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आतापर्यंत 66 हजार 815 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या होम आयसोलेशनमध्ये 1 हजार 73 जण उपचार घेत आहेत. कोरोना कोविड सेंटरमध्ये 413 मध्ये रुग्ण उपचार घेत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:31 PM 29-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here