कोरोना विषाणूंचा जगभराला असणारा धोका संशोधकांनी शोधला आहे. त्यात सर्वाधिक धोका थायलंडला असून त्या पाठोपाठ अनुक्रमे जपान आणि हॉंगकॉंग यांचा क्रमांक लागतो. अमेरिका धोक्याच्या सहाव्या स्थानी असून भारताचा क्रमांक 23वा आहे. ऑस्ट्रेलिया 10 व्या तर इंग्लंड 17व्या स्थानी आहे. साउथॅम्पटन विद्यापीटाच्या संशोधकांनी ही मांडणी केली आहे.
