दावते इस्लामी हिंद शाखा रत्नागिरी व राजापूर अंतर्गत येणाऱ्या फैजान ग्लोबल रिलीफ फाउंडेशनच्या वतीने चिपळूण पुरग्रस्तांसाठी मदत

0

रत्नागिरी : दावते इस्लामी हिंद शाखा रत्नागिरी व राजापूर अंतर्गत येणाऱ्या फैजान ग्लोबल रिलीफ फाउंडेशन विभागामार्फत चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी शिस्तबद्ध पद्धतीने रेशन किट तयार करुन त्याचे वाटप करण्यात आले. तसेच पूरग्रस्तांसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू, कपड़े, मिनरल वॉटर, लाईट नसल्यामुळे मेणबत्त्या, आगपेट्या तसेच दूध आणि हिरव्या भाज्या सुद्धा वाटप करण्यात आले. सदरचे वाटप करताना अल्ताफ कुरेशी, अकिल अत्तारी, रईस अत्तारी, ओवैस अत्तारी, साजिद अत्तारी आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:28 AM 31-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here