राज्यातील आठ शासकीय तंत्रनिकेतन मध्ये कौशल्य विकासाधारित अभ्यासक्रम – उदय सामंत

0

राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास गुणांना वाव देण्यासाठी व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे या हेतूने राज्यात प्रत्येक विभागात एक याप्रमाणे सहा विभागात तसेच रत्नागिरी व कोल्हापूर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे आठ शासकीय तंत्रनिकेतनमध्ये टप्प्याटप्प्याने कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम सुरू करावे असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here