दापोली आणि चिपळूणमध्ये 10 वी बोर्डाची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन सेमिनार

0

रविवार, दि. 2 फेब्रुवारी 2020 रोजी दापोली आणि चिपळूण येथे एज्यू. झोन द हब पॉवर्ड बाय महेश ट्युटोरिअल, रत्नागिरी यांच्यावतीने 10 वी चे विद्यार्थ्यी व पालकांसाठी मोफत सेमिनार चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, अभ्यासक्रमातील बदल कोणते, गणित-विज्ञान विषयाचे पेपर प्रेझेंटेशन कसे असायला पाहीजे, शेवटच्या टप्प्यातील तयारी कशी करायची याबद्दल माहीती मिळणार आहे, त्याचबरोबर 10 वी नंतर पुढे काय? करियर इन यन्स, इंजिनिअनियरिंग/मेडिकल प्रवेश परिक्षांची तयारी व महत्त्व या बद्दल विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. दापोली येथे 2 फेब्रुवारी 2020 रोजी, सकाळी 11.00 वाजता, ए. जी. हायस्कूल, सेमिनार हॉल, दापोली येथे सेमिनार होणार आहे, तर चिपळूण येथे 2 फेब्रुवारी 2020 रोजी, सायंकाळी 5.00 वाजता हॉटेल अतिथी, मुंबई हायवे, चिपळूण येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी पालकांसह यायचे आहे. सेमिनारसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना SSC बोर्डाचे प्रॅक्टीस पेपर मोफत दिले जातील.
कार्यक्रमाच्या अधिक माहीती साठी संपर्क: 9822168072

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here