जिल्ह्यात आज १८१ रुग्णांची कोरोनावर मात

0

रत्नागिरी : जिल्ह्यात आज १८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या ६७ हजार ६५१ झाली आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी ९३.८६ झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:46 PM 03-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here