मुंबईत केवळ दोन कंटेन्मेंट झोन

0

मुंबई : मुंबई शहर व उपनगरांतील कंटेन्मेंट झोनची संख्या २ हजार ७९४ वर पोहोचली होती. पण झोपडपट्टी व दाटीवाटीच्या वस्तीतील कोरोना रुग्णवाढीचा दर कमी झाल्यामुळे कंटेन्मेंट झोनची संख्या झपाट्याने घटली आहे. सध्या महापालिकेच्या अंधेरी पूर्व व गोवंडी पूर्व विभागात प्रत्येकी एक असे दोनच कंटेन्मेंट झोन उरले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:03 PM 05-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here