उद्या बँकांचा देशव्यापी बंद

0

पगारवाढ, सेवाशर्तीतील सुधार या मागण्यांसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी अशा दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, विदेशी बँका, ग्रामीण बँका अशा प्रकारे देशभरातील बँकांमधील सुमारे १० लाख बँक कर्मचारी संपात सहभागी होतील. तर, महाराष्ट्रात बँकेच्या १० हजार शाखांत काम करणारे ४० हजारांहून अधिक बँक कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here