खासदार विनायक राऊत यांनी घेतली केंद्रीय आयुष मंत्री सोनोवाल यांची भेट

0

◼️ आडाळी येथे National Institute of Medicinal Plant प्रकल्प सुरु करण्यासाठी दिले निवेदन

नवी दिल्ली : मौजे आडाळी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग येथे National Institute of Medicinal Plant (NIMP) प्रकल्प लवकरात लवकर राबविण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्री ना.श्री. सर्वानंदजी सोनोवाल यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव श्री. विनायक राऊत यांनी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:54 AM 06-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here