रत्नागिरी खबरदारच्या whatsapp ग्रुपमध्ये सामील होण्याची मिळणार संधी

0

१५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता नवीन २५ ग्रुपच्या लिंक होणार प्रसिद्ध

रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठे सुपरफास्ट आणि विश्वासार्ह न्यूज नेटवर्क म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रत्नागिरी खबरदारच्या नवीन २५ whatsapp ग्रुपच्या लिंक १५ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक १२ वाजता प्रसिद्ध होणार आहेत. रत्नागिरी खबरदारच्या ग्रुप लिंक प्रसिद्ध झाल्यावर अवघ्या काही मिनिटातच सर्व ग्रुप हाऊसफुल्ल होतात हा आजवरचा अनुभव आहे. म्हणूनच या नव्या लिंकवर लक्ष ठेवा व रत्नागिरी आणि जगभरातील बातम्या आपल्या मोबाईलवर मिळवा. या नव्या २५ ग्रुपमुळे खबरदारचे एकूण ग्रुप १२५ इतके होणार आहेत. शिवाय गुगल प्ले स्टोअर वरून रत्नागिरी खबरदारचे अॅप डाउनलोड करणारे आमचे ३० हजार वाचक, महिन्याला तब्बल १ कोटीहून अधिक हिट्स मिळवणारी आमची वेबसाईट, १८ हजार फॉलोअर्स असणारे आमचे फेसबुक पेज, युट्युब, टेलीग्राम या माध्यामतून कोट्यावधी वाचकांपर्यंत क्षणार्धात आपल्या बातम्या पोहचवणारे रत्नागिरी खबरदार हे कोकणातील एकमेव अधिकृत वृत्तपत्र आहे. हजारो वाचकांच्या मागणीनुसार १५ ऑगस्ट रोजी आम्ही नवीन २५ ग्रुपच्या लिंक प्रसिद्ध करीत आहोत असे रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु यांनी कळविले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:46 AM 11/Aug/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here