उद्योजक सौरभ मलूष्टे यांनी माहेर संस्थेतील मुलांना दाखवला तानाजी चित्रपट

0

प्रत्येक सामाजिक कार्यात हिरहिरीने पुढाकार घेणारे रत्नागिरीतील सुप्रसिद्ध उद्योजक सौरभ मलूष्टे यांनी माहेर संस्थेतील मुलांना आज तानाजी चित्रपट दाखवला. हा चित्रपट पाहायला मिळाल्याने या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक मुले छायाचित्रात दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here