चिपळूण: भाजप तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत

0

चिपळूण : भाजप तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर यांच्या माध्यमातून पूरग्रस्त बाधित शेतकरी व धनगर कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू व साहित्याचे वाटप करण्यात आले. महापुरामुळे अनेक भागात शेतकरी कुटुंबांचे शेतीचे नुकसान झाले आहे. धनगर वस्तीमधील कुटुंबांची दैना उडाली आहे. ही बाब लक्षात घेता भाजप तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर व कुटुंबीयांनी नुकतेच सह्याद्री पट्ट्यातील बाधित धनगर वस्ती व दसपटी परिसरातील शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांना आवश्यक असणारे साहित्य वाटप केले आहे. तसेच शेतकरी कुटुंबांना देखील अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:19 PM 13-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here