ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरचा मदतीचा हात

0

चिपळूण : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबवण्यात येते. आरोग्य संदर्भात जनजागृती करणे, सुसंवाद घडवून समन्वय करणे, प्रोत्साहन देणे यासाठी आशा स्वयंसेविका महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात. कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. कोकणातील या पूरग्रस्तांकरिता मदतीचा हात म्हणून चिपळूण ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरच्यावतीने आशा स्वयंसेविकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. ५८६ आशा स्वयंसेविकांना या उपक्रमांतर्गत मदत करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:41 PM 14-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here