मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पारशी नववर्षाच्या शुभेच्छा

0

मुंबई : पारशी नववर्ष प्रारंभ नवरोज दिनाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘उद्यमशील, शांतता-सुव्यवस्थेचे भोक्ते, निसर्गपूजक अशा आपल्या पारशी बांधवांसोबतच सर्वांसाठी हे नववर्ष सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, हीच मनोकामना, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:52 PM 16-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here