अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालयात आजपासून 11 वीची प्रवेश प्रक्रिया

0

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी येथे सन 2021-22 साठी इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रिया आज दि. 18 ऑगस्ट 2021 पासून सुरू करण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता महाविद्यालयाच्या वेबसाईट वरील शासनाने प्रसिद्ध केलेले परिपत्रक पहावे.
https://resociety.org/abhyankar-kulkarni-junior-college/
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सोबत जोडण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:03 AM 18-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here