100 व्या ऐतिहासिक अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवारांची निवड झाली आहे. यासंदर्भात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रसाद कांबळी यांनी शरद पवारांची भेट घेऊन यंदाच्या 100व्या ऐतिहासिक अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली होती.
