मनसेच्या मोर्चाचा मार्ग खुला झाला

0

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली असून, 9 फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चासाठी मनसेनं मुंबई पोलिसांकडे दोन मार्ग सुचवले होते. त्यातील एका मार्गाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून दुसऱ्या मार्गाला परवानगी देण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राणी बाग ते आझाद मैदान या मार्गाचा वापर न करण्याची सूचना पोलिसांनी मनसे नेत्यांना केली, तर गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मार्गाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे,” अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here