सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आलेल्या अहवालानुसार आज २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ४६ हजार ४८६ झाली आहे. तर आज ५७ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५० हजार १४८ एवढी झाली आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ९९९ वर पोहोचली आहे. कोव्हीड-१९ मुळे आज दोघांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:02 PM 18-Aug-21