अनुभवहीन मुख्यमंत्र्यांची मुलाखत बालिश वाटते – नारायण राणे

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत शिवसेना नेते, शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतली. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अनुभवहीन आहेत, त्यांनी दिलेली मुलाखत ही भावनिक आणि बालिश वाटते”, अशी घणाघाती टीका राज्यसभेचे खासदार भाजप नेते नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ही मुलाखत घरगुती मुलाखत होती, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here