देशात 24 तासांत 36 हजार नवे कोरोनाबाधित

0

◼️ 70 टक्के रुग्ण एकट्या केरळात

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाली आहे. केरळ एकमात्र असं राज्य आहे, जिथे कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. एकूण आकडेवारीपैकी 70 टक्के कोरोना रुग्णांची नोंद फक्त केरळात होत आहे. आज आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 36,401 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 530 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तसेच 24 तासांत 39,157 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:18 AM 19-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here