देशात 24 तासांत 36,571 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 540 रुग्णांचा मृत्यू

0

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 36 हजार 571 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 540 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्येत घट होऊन 3 लाख 63 हजार 605 वर पोहोचली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:52 AM 20-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here