देवरूख : देवरूख शहरासह पाटगाव परिसरातील काही चिकन विक्रेते मनमानी दर आकारत आहेत. त्यांच्या दरावर बंधन घालण्यात यावे, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने काही प्रमाणात दर कमी झाले आहेत. मात्र श्रावण महिन्यापूर्वी हे दर २५० ते ३०० रुपये किलो होते. मनमानी करून भरमसाट दर आकारणाऱ्या चिकन विक्रेत्यांवर पशुसंवर्धन विभागानेही अंकुश ठेवणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:59 PM 20-Aug-21