झाडगाव येथून प्लेजर दुचाकी लांबवली

0

रत्नागिरी : झाडगाव येथील एम.एस.ई.बी. कार्यालयाबाहेरील प्लेजर दुचाकी लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० ऑगस्ट रोजी रात्री ८ ते २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वा. कालावधीत घडली आहे. याबाबत दिप्ती जयेंद्र शिवलकर (३२, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद भितळे करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:38 PM 23-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here