सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 लाख 16 हजार 792 जणांनी घेतला पहिला डोस

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 16 हजार 792 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 834 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 637 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 910 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 114 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 97 हजार 080 व्यक्तींनी पहिला डोस तर 56 हजार 062 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 3 हजार 011 नागरिकांनी पहिला डोस तर 53 हजार 164 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 96 हजार 957 जणांनी पहिला डोस तर 13 हजार 323 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 4 लाख 54 हजार 092 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:00 PM 23-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here