कोकण रेल्वे मार्गावरील आठ गाड्यांना ज्यादा डबे

0

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आठ गाड्यांना डबे वाढवण्यात आले आहेत. डबे वाढवण्यात आलेल्या गाड्यांपैकी काही गाड्या या पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहेत. पर्यटकांची गर्दीमुळे या मार्गावरून धावणाऱ्या भावनगर-कोचुवेली (१९२६०/५९) पोरबंदर कोचुवेली (१९२६२/६१) या एकूण चार गाड्यांना प्रत्येकी एक वातानुकूलित थ्री टायर आणि दोन स्लीपर श्रेणीचे अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. याचबरोबर जामनगर-तिरुनेलवेली (१९५७८/७७), हापा-मडगाव साप्ताहिक एक्स्प्रेस या चार गाड्यांना प्रत्येकी एक थ्री टायर श्रेणीचा अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here