कोल्हापुरात नारायण राणेंविरोधात शिवसेना आक्रमक; राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा

0

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल मध्ये शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची तिरडी काढत दहन करण्यात आले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कागलमध्ये हे आंदोलन करण्यात आले. नारायण राणे यांची तिर्डीची अंत्ययात्रा संपूर्ण कागल शहरात फिरून त्याच बस स्थानक परिसरात दहन करण्यात आले. यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:32 PM 24-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here