नरवीर तानाजींच्या समाधीच्या नूतनीकरणाचा शौर्यदिन सोहळा १७ रोजी मुख्यमंत्र्यांचा हस्ते आयोजित

0

उमरठ या सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कर्मभूमीमध्ये यावर्षी नरवीर तानाजी मालुसरे यांचा त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी शौर्य दिन सोहळा येत्या १७ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून यावेळी अनेक मंत्रिगण तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समितीचे अध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here