ब्रेकींग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर

0

महाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली. नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. आज रात्री नारायण राणेंना न्यायालयात आणण्यात आलं. पोलिसांनी यावेळी 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने अंतिम निर्णय दिला असून नारायण राणे यांना जामीन मंजूर झाला आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
10:48 PM 24-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here