चांदीवाल आयोगाचा परमबीर सिंगना दणका

0

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगासमोर गैरहजर राहणाऱ्या परमबीर सिंग यांना चांदीवाल आयोगाने बुधवारी पुन्हा दणका दिला. आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देऊनही अद्याप प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने आयोगाने त्यांना २५ हजारांचा दंड ठोठावला. दंडाची ही सारी रक्कम मुख्यमंत्री कोरोना मदत निधीत जमा करण्याचे आदेश देत आयोगाने सुनावणी २५ ऑगस्टपर्यंत तहकूब ठेवली. यापूर्वीही जून महिन्यात आयोगाने परमबीर यांना ५ हजारांचा, तर १९
ऑगस्ट रोजी २५ हजारांचा दंड ठोठावला होता

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:20 AM 26-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here