करारा जवाब मिलेगा पर तारीख नही बताऐंगे, नितेश राणेंचा शिवसेनेला धमकीवजा इशारा

0

मुंबई : शिवसेनेला करारा जवाब दिला जाईल पण कधी त्याची तारीख सांगणार नाही, अशी धमकीवजा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्यावर कारवाई करताना षडयंत्र रचलं गेलं. कारवाईदरम्यान कुठेही राजशिष्टाचार पाळला गेला नाही. शिवसेनेला या सगळ्या प्रकरणात करारा जवाब दिला जाईल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:14 PM 26-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here