जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘गोगटे-जोगळेकर’ मध्ये उद्या पदवीदान समारंभ

0

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरणाचा पदवीदान समारंभ शुक्रवार दि. ७ रोजी सायं. ४ वाजता आयोजित केला आहे. महाविद्यालयाच्या कै. ज. शं. केळकर सेमिनार हॉल हा कार्यक्रम होईल. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पदवीदान समारंभाला संबंधित विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here