केंद्र सरकार शाहिन बागेचे रुपांतर जालियनवाला बागेत करण्याची शक्यता – ओवेसी

0

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या आणि एनआरसीच्या विरोधात गेल्या ५० हून अधिक दिवसांपासून दिल्लीतल्या शाहिन बागेत आंदोलन सुरू आहे. शाहीनबागचे आंदोलन दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या महत्वाचा मुद्दा बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी केलेला प्रतिक्रिया दिली आहे. ओवेसी म्हणाले,’दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकार शाहिन बागेचे रुपांतर जालियनवाला बागेत करू शकते. बळाचा वापर करून सरकार तेथील आंदोलकांना तिथून हटवू शकते. त्यांच्यावर गोळ्याही झाडू शकते, असा गंभीर आरोप एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी केला आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here