काँग्रेसच्या विचारानं गेलो असतो तर देश कधीच बदलला नसता – मोदी

0

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवेदन दिलं. यावेळी मोदींनी सरकारच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. तसेच त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं. काँग्रेसच्या मार्गावर आम्ही आज चालत असतो, तर अनेक वर्षानंतरही ही प्रगती झाली नसती, असं म्हणत मोदींनी सडकून टीका केली आहे. काँग्रेसच्या विचारानं गेलो असतो तर देश बदलला नसता, असंही मोदी म्हणाले आहेत. आमच्या सरकारमध्ये हिंमत आहे. त्यामुळेच आम्ही देशासाठी अडचणीचे ठरणारे अनेक प्रश्न सोडवू शकलो.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here